आरोपींविरोधात कारवाई होत नसल्या कारणाने त्रस्त असलेल्या एका बलात्कार पीडित तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून मदत मागितली आहे ...
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात पोलिसांनी रस्ते अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या 2 अल्पवयीन मुलांना पोलीस वाहनातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
मंत्री, लोकप्रतिनिधी आदींसह राजकीय कार्यकर्त्यांवर वेळोवेळी दाखल झालेले सुमारे २० हजार खटले मागे घेण्यास उत्तर प्रदेशने कायदा केला असून, त्याचा फायदा स्वत: योगी आदित्यनाथ यांनाही मिळणार आहे. विधानसभेत यासंबंधीची विधेयके संमत झाल्यानंतर राज्यपाल राम न ...
नवी दिल्ली : देश नीती, धोरणाच्या आधारावर चालतो, कुणाच्या मर्जीवर नाही, असे स्पष्ट करतानाच, सुशासनाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. ...
नोएडा भागात भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते असा अंधविश्वास येथील राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अंधविश्वास बाजूला सारून नोएडा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचे ठरवले आहे. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. ...