शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ...
पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार आली असून, कट्टर हिंदुत्ववादाची प्रतिमा मिरवणारे भाजपा आणि शिवसेनेचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आले आहेत. ...
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
देशभर हॅशटॅगसह ‘रेपरोको’ अभियान हाती घेतले गेले आहे. अशा अमानवी घटनांच्या निषेध स्वाक्षरी अभियानाने नोंदविला जाणार असून मृत मुलींसाठी प्रार्थनाही केली जाणार आहे. ...
उत्तर प्रदेशातील उनाव जिल्ह्यातल्या सामूहिक बलात्कार प्रकरण व तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत असताना झालेला मृत्यू या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीसाठी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. ...