लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

फक्त मोदी व आदित्यनाथच भ्रष्टाचारमुक्त- बी. बी. शरण - Marathi News |  Only Modi and Adityanath are non corrupt - B. Sharan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त मोदी व आदित्यनाथच भ्रष्टाचारमुक्त- बी. बी. शरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच फक्त भ्रष्टाचारमुक्त आहेत, असे भाजपाचे उत्तरप्रदेशातील गोंडा येथील खासदार ब्रीज भूषण शरण यांनी म्हटले. ...

योगींनी फटकारल्यानंतर स्वच्छतागृहातील केशरी टाईल्स हटवल्या - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath saffron tiles in bathroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींनी फटकारल्यानंतर स्वच्छतागृहातील केशरी टाईल्स हटवल्या

हरदोई दौऱ्यादरम्यान पांढऱ्या टाईल्स हटवून लावण्यात आल्या होत्या केशरी टाईल्स ...

उत्तर प्रदेशातील पराभवाचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर - Marathi News |  Uttar Pradesh defeats the defeat of Chief Minister Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील पराभवाचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर

उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा व नुरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्या पक्षाच्या दोन आमदारांनी त्याचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले आहे. ...

राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते- योगी आदित्यनाथ - Marathi News | former pm rajiv gandhi was helpless in front of middleman says cm yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी दलालांसमोर लाचार होते- योगी आदित्यनाथ

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आदित्यनाथ यांची जोरदार टीका ...

नोएडाचं 'ते' भूत योगी आदित्यनाथांच्या मानगुटीवर बसलंय का? - Marathi News | defeat for bjp in kairana bypoll Has cm yogi Adityanath fallen to the Noida jinx | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोएडाचं 'ते' भूत योगी आदित्यनाथांच्या मानगुटीवर बसलंय का?

उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात नोएडाच्या भुताची चर्चा ...

Lok Sabha Bypoll Results 2018: ...तर भाजपाला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात फक्त 'इतक्या' जागा मिळतील! - Marathi News | Lok Sabha Bypoll Results 2018 : bjp may lose 54 lok sabha seat uttar pradesh sp bsp rld alliance may win 61 seat yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Bypoll Results 2018: ...तर भाजपाला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात फक्त 'इतक्या' जागा मिळतील!

उत्तर प्रदेशाताली स्थिती भाजपासाठी चिंताजनक ...

UP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी - Marathi News | BJP takes on combined opposition as Uttar pradeshs Kairana votes today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी

सर्व विरोधक एकत्र आल्यानं भाजपासमोर कडवं आव्हान ...

उद्धव ठाकरेंकडून शिष्टाचार शिकण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथांचा पलटवार - Marathi News | Don't need to learn manners from Uddhav Thackeray.I have more manners than him & I know how to pay tribute, says Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंकडून शिष्टाचार शिकण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथांचा पलटवार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. ...