उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचं विधान केल्यानंतर नवा सुरू झाला आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांनी एक विधान केलं आहे. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आपत्तीजनक वक्तव्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते गुरुवारी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले. ...
वाराणसी येथे परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 1008 संत-महंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. राममंदिराचा मुद्दा तापला असताना प्रथमच संघभूमीत येणारे योगी संघ मुख्यालयात जातील, असे कयास वर्तविण्यात येत होते. मात्र त्यांनी संघस्थानाला भेट देण्याचे टाळलेच. ...
आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रय ...