लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

गोहत्या करणाऱ्यांनाही त्वरित अटक करा : योगी - Marathi News | Immediately arrest cow slaughter workers: Yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोहत्या करणाऱ्यांनाही त्वरित अटक करा : योगी

त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी गोहत्या करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. ...

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट - Marathi News | terrorist masood azhar who plotted the attack on indian parliament is now plotting for violence on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट

राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरासंदर्भात कट रचला आहे. ...

बुलंदशहरातील हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार - Marathi News | SIT probe will be conducted in Bulandshahra violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलंदशहरातील हिंसाचाराची एसआयटी चौकशी होणार

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता. ...

Video : चहावाल्या, एवढं मारेन की कानातून रक्त येईल; मोदींवर टीका करताना ओवेसींची जीभ घसरली - Marathi News | BJP cant banish MIM from Hyderabad, says Akbaruddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : चहावाल्या, एवढं मारेन की कानातून रक्त येईल; मोदींवर टीका करताना ओवेसींची जीभ घसरली

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. ...

हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार - Marathi News | The name of Hyderabad will also be changed, the Yogi MIM Warrior in Owaisi's Citadel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार

देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ...

जानेवारी ते मार्च महिन्यात लग्नाला बंदी, योगी सरकारचा आदेश जारी - Marathi News | Ban to marriage in January to March, government orders issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जानेवारी ते मार्च महिन्यात लग्नाला बंदी, योगी सरकारचा आदेश जारी

जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या लग्नसमारंभास परवानगी नाकारण्यात आली आहे. ...

'हिंदुस्थान मेरे अब्बा का है, नही जाऊंगा', ओवैसींचा योगींवर पटलवार - Marathi News | Asaduddin owaisi attacks on yogi adityanath in malakpet rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदुस्थान मेरे अब्बा का है, नही जाऊंगा', ओवैसींचा योगींवर पटलवार

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी काँग्रेस आणि भाजपावर वारंवार टीका करत आहेत. ...

‘योगी कार्ड’पुढे काँग्रेसचे डाव फेल? - Marathi News | 'Yogi card' fails Congress' failure? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘योगी कार्ड’पुढे काँग्रेसचे डाव फेल?

राजस्थानात भाजपाच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसही प्रचारात आघाडी घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत आहे. ...