Uttar Pradesh Milk Production : देशात दुध उत्पादन क्षेत्रात उत्तर प्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आलं आहे. हे राज्य दिवसात १०६२ लाख लिटर दुधाचे उत्पादन करते. ...
संभलमधील जामा मशिदीचा वाद देशभरात चर्चेत आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावर आता योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे. ...
महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. अशातच या कुंभमेळ्याला मुस्लिम व्यक्तींवर बंदी घालण्यात आली असून यावरून महाकुंभमेळ्याची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा मौलवींनी केल्याने वादास तोंड फुटले आहे. ...
Ashraf ali Fort Dispute: उत्तर प्रदेशातील आमदाराच्या किल्ल्यावर राजपूत समुदायाने दावा केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून, यासंदर्भात भारतीय पुरातत्व सर्व्हे विभागाने रिपोर्ट मागवला आहे. ...
Uttar Pradesh Crime News: चार बहिणी आणि आईची हत्या करणारा आरोपी अरशद याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामधून त्याने धक्कादायक दावे केले आहेत. अरशद याने या घटनेसाठी आपल्या वस्तीतील लोकांना जबाबदार धरले आहे. तसेच त्याने काही आरोपींची नावंही घेतली आहेत. ...