उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या शनिवारी रात्री झालेल्या बैठकीमुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे. ...
"आपल्या पुढी आव्हान असे आहे की, काही लोक समाजातील लोकांना मुख्यप्रवाहापासून वेगळे करण्याचे काम करत आहेत. काही लोक सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण करतात." ...