लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

महाराष्ट्र - उत्तर प्रदेशात सौहार्द वाढणे गरजेचे : योगी आदित्यनाथ - Marathi News | There is a need to increase harmony between Maharashtra and Uttar Pradesh: Yogi Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र - उत्तर प्रदेशात सौहार्द वाढणे गरजेचे : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मुंबईत विजय दर्डा यांच्याशी चर्चा ...

90 टक्के bollywood ड्रग्स घेत नाही, 'बॉयकॉट' टॅग दूर करा; सुनील शेट्टीची योगींकडे मागणी - Marathi News | suniel-shetty-meet-yogi-adityanath-remove-boycott-tag-on-bollywood-everyone-dosent-consume-drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :bollywood मध्ये सगळेच ड्रग्स घेत नाही, 'बॉयकॉट' टॅग दूर करा; सुनील शेट्टीची योगींकडे मागणी

९० टक्के बॉलिवुड ड्रग्स घेत नाही. ते फक्त मेहनतीने आपले काम करतात. बॉलिवुडवर घोंघावत असलेलं बॉयकॉटचं सावट दूर करावं. ...

Sanjay Raut Uddhav Thackeray: "अडीच वर्ष घराबाहेर न पडणाऱ्यांना..."; भाजपाचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना सणसणीत टोला - Marathi News | Sanjay Raut Uddhav Thackeray slammed by BJP Sanjay Pandey over Yogi Adityanath Mumbai Visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अडीच वर्ष घराबाहेर न पडणाऱ्यांना..."; भाजपाचा ठाकरे, राऊतांना सणसणीत टोला

"यांच्यासाठी एकच रोड शो होता, तो म्हणजे वर्षा ते मातोश्री" ...

Yogi Adityanath, Congress: "योगीजी, भगवे कपडे घालू नका, आता तुम्ही..."; काँग्रेसच्या Hussain Dalwai नी दिला अजब सल्ला - Marathi News | Yogi Adityanath advised not to wear Saffron color cloths congress leader Hussain Dalwai controversial statement UP CM Mumbai Visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगीजी, भगवे कपडे घालू नका, आता तुम्ही..."; हुसेन दलवाईंनी दिला अजब सल्ला

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असतानाच केलं विधान ...

धर्माचे राजकारण करण्याऱ्या योगींच्या राज्यात कोण गुंतवणूक करेल? काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | Who will invest in the State of Yogi Adityanath who politicizes religion? What is the need for a 'road show' in Mumbai for investment in UP? The question of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'योगींचा दौरा म्हणजे गुजरातमध्ये उद्योग नेल्यानंतर राज्यातील गुंतवणूक यूपीत नेण्याचा BJPचा डाव'

Yogi Adityanath : मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

अक्षय कुमारने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, अर्धा तास झाली चर्चा; उत्तर प्रदेशला येण्याचे दिले आमंत्रण - Marathi News | akshay-kumar-meet-up-cm-yogi-adityanath-who-is-on-mumbai-visit-discussed-regarding-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, अर्धा तास झाली चर्चा

योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. सिनेमा, उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेला फिल्म सिटी प्रकल्प हे चर्चेचे विषय होते ...

Maharashtra Politics: “राजकारणाचे धंदे बंद करा, गुंतवणुकीसाठी योगींना रोड शो करायची गरज काय?”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut criticized yogi adityanath over road show in mumbai visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राजकारणाचे धंदे बंद करा, गुंतवणुकीसाठी योगींना रोड शो करायची गरज काय?”: संजय राऊत

Maharashtra News: आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्मानाने निघून जा. फक्त राजकीय उद्योग करू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे लागतील”; योगींच्या दौऱ्यावरुन NCPची टीका - Marathi News | ncp leader jitendra awhad and ajit pawar criticised uttar pradesh cm yogi adityanath visit to mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे लागतील”; योगींच्या दौऱ्यावरुन NCPची टीका

Maharashtra News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ...