लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

पंतप्रधान मोदी आणि CM योगी यांना जीवे मारण्याची धमकी! २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचाही केला उल्लेख - Marathi News | mumbai pm modi and cm yogi death threats receives mumbai traffic control room case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदी आणि CM योगी यांना जीवे मारण्याची धमकी! २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचाही केला उल्लेख

मुंबई पोलिसांतील ट्राफिक कंट्रोलला आज धमकीचा कॉल आला. यात त्या व्यक्तीने पीएम मोदी आणि सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ...

"योगी आदित्यनाथ यांच्या भूमिका मला पटतात", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | marathi actress anuja sathe talk about maharashtra politics said yogi adityanath is sensible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"योगी आदित्यनाथ यांच्या भूमिका मला पटतात", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

"पहाटेचा शपथविधी पाहून...", 'एक थी बेगम' फेम अभिनेत्रीच्या वक्तव्याने वेधलं लक्ष ...

गाझियाबादमध्ये स्कूल बस आणि कारची भीषण धडक, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | ghaziabad road accident school bus and car collided 6 dead, uttar pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गाझियाबादमध्ये स्कूल बस आणि कारची भीषण धडक, 6 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ...

बाऊंसर ठेऊन टोमॅटो विक्री करणाऱ्या भाजीवाल्यास अटक, 'सपा'चा संताप - Marathi News | A vegetable vendor selling tomatoes by keeping a bouncer was arrested in varanasi, Akhilesh Yadav aggressive | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बाऊंसर ठेऊन टोमॅटो विक्री करणाऱ्या भाजीवाल्यास अटक, 'सपा'चा संताप

वाराणसीतील या टोमॅटो विक्री प्रकरणी पोलिसांनी एका अज्ञातासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ...

"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती - Marathi News | pakistani woman love story let me stay in india with sachin appeals seema haider to cm yogi adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती

सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल. ...

योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार - Marathi News | Yogi government's action against Atiq Ahmed! Property worth crores will be declared as Govt | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार

योगी सरकारने अतिक अहमद विरोधात मोठी कारवाई केली आहे. ...

माफिया अतिक अहमदने केलेला कब्जा; CM योगींनी त्याच जमिनीवर फ्लॅट बांधून गरिबांना दिले - Marathi News | Uttar Pradesh CM Yogi Adityanath hands over keys to 76 flats built for the poor, on land taken back from gangster Atiq Ahmed, in Prayagraj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :माफिया अतिक अहमदने केलेला कब्जा; CM योगींनी त्याच जमिनीवर फ्लॅट बांधून गरिबांना दिले

माफिया अतिक अहमदने सरकारी जमिनीवर कब्जा केला होता. CM योगी आदित्यनाथांनी जमीन परत मिळवून तिथे घरे बांधली. ...

मोगलांनी मंदिरं तोडली, आज त्यांचे वंशज रिक्षा चलवतायत - CM योगी आदित्यनाथ - Marathi News | Mughals demolished temples, today their descendants drive rickshaws says CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोगलांनी मंदिरं तोडली, आज त्यांचे वंशज रिक्षा चलवतायत - CM योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी गाझियाबादमध्ये समोर आलेल्या ऑनलाईन धर्मांतरणाच्या मुद्यावरही भाष्य केले. ...