लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येरवडा

येरवडा, मराठी बातम्या

Yerwada, Latest Marathi News

मोटारीची धडक, अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू, मैत्रीण जखमी, मोटारचालक फरार - Marathi News | A biker has died after a car hit a bike in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटारीची धडक, अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू, मैत्रीण जखमी, मोटारचालक फरार

पोलिसांनी अल्पवयीनांना दुचाकी चालविण्यास देणाऱ्या पालकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे ...

येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर - Marathi News | pune crime a coyote attacked a house in the middle of the night; CCTV footage surfaced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

गेल्या काही दिवसांत पुण्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

गोल्फच्या मैदानातून उडालेला चेंडू दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला; गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A ball thrown from a golf course hit a biker on the chest a case has been registered against the golf club management. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोल्फच्या मैदानातून उडालेला चेंडू दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला; गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

गोल्फ क्लब मैदानातून चेंडू बाहेर येण्याची ही काही पहिलीच वेळ असून यापूर्वीही असाच प्रकार घडला होता ...

Pune: व्यापाराच्या मुलासोबत आधी मैत्री; नंतर कुटुंबाला मारण्याची धमकी, लुटले ३३ तोळे सोने - Marathi News | First friendship with the son of a businessman later threat to kill the family 33 tolas of gold looted in yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: व्यापाराच्या मुलासोबत आधी मैत्री; नंतर कुटुंबाला मारण्याची धमकी, लुटले ३३ तोळे सोने

जेव्हा पैसे नसतील तेव्हा आरोपींनी अल्पवयीन तरुणाला घरातून सोनं आणायला सांगितलं, मैत्रीच्या दुनियेत बुडालेल्या त्या तरुणाने सुरवातील अनेक वेळा ते तिघे जसे म्हणतील तसं ऐकलं ...

येरवड्यात १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांनी केले पोलिसांवर गंभीर आरोप - Marathi News | pune crime suspicious death of 18-year-old youth in Yerwada Father makes serious allegations against police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांनी केले पोलिसांवर गंभीर आरोप

मुलाला धमक्या येत असल्याची माहिती दिली होती, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही ...

Gaurav Ahuja Pune Crime : भाग्येश ओसवालला सशर्त् जामीन; गौरव आहुजा तुरुंगातच - Marathi News | Gaurav Ahuja Pune Crime : Bhagyesh Oswal gets conditional bail; Gaurav Ahuja remains in jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gaurav Ahuja Pune Crime : भाग्येश ओसवालला सशर्त् जामीन; गौरव आहुजा तुरुंगातच

पुणे : भरचौकात अलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवाल याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस ... ...

गौरव आहुजाचा प्लॅन फसला..! कारची नंबरप्लेट बदलून पुरावा नष्ट करण्याचा केला होता प्रयत्न - Marathi News | Pune Crime News Gaurav Ahuja attempt to destroy evidence by disposing of car number plate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौरव आहुजाचा प्लॅन फसला..! कारची नंबरप्लेट बदलून पुरावा नष्ट करण्याचा केला होता प्रयत्न

न्यायालयाने आरोपी गौरव आहुजाच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे. ...

आहुजाचा मित्र ओसवालचे पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह; म्हणे, ‘माझा काही संबंध नाही…’ - Marathi News | Yerwada crime Ahuja friend Oswal questions police investigation; says I have nothing to do with it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आहुजाचा मित्र ओसवालचे पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह; म्हणे, ‘माझा काही संबंध नाही…’

“मी गाडीत बसलो होतो, माझा काही संबंध नाही” भाग्येश ओसवालची भूमिका ...