CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
येरवडा जेल, मराठी बातम्या FOLLOW Yerwada jail, Latest Marathi News
आरोपी हा सराईत असून, त्याच्याविरोधात यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती ...
सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याने पोलीस उपायुक्त शिवणकर यांनी त्याला पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले ...
लोकप्रतिनिधींवरच अवैध दारू व्यावसायिकांकडून हल्ल्याचे प्रकार वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...
शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासह त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचीही मोहीम हाती घेतली आहे ...
Prajakta Mali : प्राजक्ता माळी हिने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली आणि तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ...
चांगले अन्न दिले तर कारागृहात कैदी ठेवायला जागा शिल्लक राहणार नाही, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले असल्याचे शेट्टींनी सांगितले ...
धर्माविरुद्ध कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह असे स्टेटस किंवा अफवा पसरवणाऱ्या मजकुराचा संदेश सोशल मीडियावर शेअर करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे ...
पैशांच्या देवाणघेवाणीतून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे ...