कर्नाटकात काँग्रेस व जनता दल आघाडीच्या सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही, असे दिसू लागताच, या दोन पक्षांच्या नाराज आमदारांना आपल्याकडे आणा, अशा सूचना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केल्या आहेत. ...
भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी अद्यापही प्रयत्नशील आहे. कर्नाटकातल्या भाजपा नेतृत्वानं शुक्रवारी कार्यकर्त्यांना जेडीएस आणि काँग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपामध्ये घेऊन या, असं आवाहन केलं आहे. ...
कर्नाटकातल्या सत्ता समीकरणाचा पेच दिवसेंदिवस वाढतच चाललाय. लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्री करा या वीरशैव महासभेच्या आग्रहानंतर आता मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणूक , निकाल त्यानंतरची त्रिशंकु विधानसभा असं अनेक प्रकारचं राजकीय नाट्य संपूर्ण देशाने पाहिलं. अनेक राजकीय खेळींनंतर आता कुमारस्वामी देवेगौडा सत्ता स्थापन करणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर इव्हीएम मशिनवर व ...