लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येडियुरप्पा

येडियुरप्पा, मराठी बातम्या

Yeddyurappa, Latest Marathi News

National News : काँग्रेसचे डीके शिवकुमार यांच्या घरासह 15 ठिकाणांवर सीबीआयची 'रेड' - Marathi News | CBI raids 15 places, including Congress' DK Shivkumar's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :National News : काँग्रेसचे डीके शिवकुमार यांच्या घरासह 15 ठिकाणांवर सीबीआयची 'रेड'

National News : सीबीआयने डीके शिवकुमार आणि त्यांचे बंधु सुरेश यांच्याशी संबंधीत 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये, बंगळुरु येथील जुने निवास्थान डोड्डालहल्ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. ...

कर्नाटकने भाजप नेत्यांविरुद्धचे ६२ फौजदारी खटले घेतले मागे - Marathi News | Karnataka withdraws 62 criminal cases against BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकने भाजप नेत्यांविरुद्धचे ६२ फौजदारी खटले घेतले मागे

कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्याविरुद्धच्या जिल्हा कोर्टाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. ...

शिवसेनेने अकोल्यात जाळला येदियुरप्पांचा प्रतिकात्मक पुतळा - Marathi News | Shiv Sena protests against Karnataka government across the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेने अकोल्यात जाळला येदियुरप्पांचा प्रतिकात्मक पुतळा

विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करीत निषेध व्यक्त केला. ...

'देशातील ७० टक्के लोकांना वाटतंय, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत' - Marathi News | '70% of people in the country think that Narendra Modi should be Prime Minister again, Yeddyurappa MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशातील ७० टक्के लोकांना वाटतंय, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत'

युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे ...

कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात - Marathi News | Political crisis in Karnataka again? 20 MLAs in revolt against CM yediyurappa hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात

कोरोना संकटातही येडीयुराप्पांनी राज्याकडे लक्ष दिलेले नसल्याचा आरोप केला आहे.  ...

कर्नाटकातील सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे खुली होणार- मुख्यमंत्री येडीयुरप्पा - Marathi News |  Places of worship for all religions in Karnataka will be open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे खुली होणार- मुख्यमंत्री येडीयुरप्पा

धार्मिक सोहळे, जत्रांच्या आयोजनास बंदी ...

Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी, 'या' सरकारची नवी हेल्पलाईन सेवा लय भारी - Marathi News | Coronavirus karnataka government home delivery essential food orders whatsapp SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी, 'या' सरकारची नवी हेल्पलाईन सेवा लय भारी

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्नधान्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंसाठी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागून नये यासाठी कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन - Marathi News | amid coronavirus Shivraj singh chauhan Sets Record by Becoming CM Sans Cabinet for Longest Duration kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन

coronavirus कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा विक्रम मोडीत ...