येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती वॉर्डात प्रसूत झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रूग्णवाहिकांना हटविण्यात आले. या विरोधात रूग्णवाहिका चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका रूग्णांना बसला. मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शव हलविता आले नाही. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या बदल्या होऊनही रिलिव्ह करण्यात आले नाही. याविरोधात परिचारिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. अखेर चार दिवसांनी ९ परिचारिकांच्या ‘रिलिव्ह आॅर्डर’ काढण्यात आल्या. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्लबफूट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अनेकवेळा लहान मुलांच्या पायांमध्ये, हातामध्ये व इतर ठिकाणच्या सांध्यात वाक येतो. त्यामुळे त्याला अपंगत्व येते. यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यास हे अपंगत्व सहज घालवि ...
कोणत्याही रुग्णालयात तेथील आरोग्य सेवेचा कणा हा तेथील नर्सेस असतात. उपचारसोबत रुग्णाला योग्य सुश्रृश्रा तितकीच गरजेची असते. मात्र स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेच्या कण्यालाच रिक्तपदाचे ग्रहण लागले आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहकार्याने ५० बेडचे नवजात शिशू दक्षता कक्ष उभारले जाणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनातर्फे संयुक्तपणे हे युनिट सुरू केले जाईल. ...
संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यामुळे रूग्णाची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण शहरासह मागासवस्त्या आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील आहेत. यामुळे ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तेथे एकाच दिवशी उपचारासाठी आलेल्या तब्बल दोन हजार ७२ ...