लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यावल

यावल

Yawal, Latest Marathi News

यावल तालुक्यातील नायगाव शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी - Marathi News | A seriously injured in bear's attack in Naigaon Shivar in Yaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल तालुक्यातील नायगाव शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

नायगाव येथील रहिवासी नागो भावराव पाटील (वय ५५) यांच्यावर रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ...

यावलमध्ये छर्याच्या बंदुकीसह युवक पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | In Yaval police custody | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलमध्ये छर्याच्या बंदुकीसह युवक पोलिसांच्या ताब्यात

यावल पोलिसांची मध्यरात्री कारवाई ...

हजयात्रेसाठी देशभरातून तीन लाख अर्ज दाखल - Marathi News | For Hajyatra, three lakh applications from across the country | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हजयात्रेसाठी देशभरातून तीन लाख अर्ज दाखल

७ जानेवारी २०१८ ला भारत व साऊदी अरबमध्ये हजयात्रेविषयी करार होणार ...

डोंगरकठोरा येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmers injured in bear attack in Dongar Kathora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डोंगरकठोरा येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील घटना ...

कोरपावली ग्रा.पं.कार्यालयास सदस्यांनी ठोकले कुलूप - Marathi News | Locked up by the members of Korpawali Gram Panchayat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरपावली ग्रा.पं.कार्यालयास सदस्यांनी ठोकले कुलूप

ग्रामसेवक हजर राहत नसल्याच्या कारणावरुन तालुक्यातील कोरपावली येथील तीन ग्रा.पं.सदस्यांनी शनिवारी सकाळी ग्रा.पं.कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

भाजपा पदाधिकाऱ्याला धमकी प्रकरणी यावलला नगरसेवकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | criminal case against corporator | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपा पदाधिकाऱ्याला धमकी प्रकरणी यावलला नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

उघड्यावर मास विक्रीची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केल्यामुळे दिली होती धमकी ...

हिंगोणेकरांना २६/११ च्या हल्ल्यातील शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाची प्रतीक्षा - Marathi News | Hingonekar awaiting the memorial of 26/11 Murlidhar Chaudhary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंगोणेकरांना २६/११ च्या हल्ल्यातील शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाची प्रतीक्षा

शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या स्मारकाची हिंगोणेकरांना नऊ वर्षानंतर आजही प्रतीक्षा ...