यावल , जि.जळगाव : शेतकºयाकडे १५ हजार रुपयांची मागणी करणाºया यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून विजय पुंडलिक पाटील (रा. सुयोग कॉलनी, जळगाव) यास अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.शेतीला पत्नीचे नाव लावण्यात यावे, यासाठी संबंधित शे ...
बनावट जात प्रमाणपत्र दिल्याने बोराळे, ता.यावल येथील ग्राम पंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील रहिवासी असलेल्या संजीव रज्जूसिंग राजपूत या सदस्याने भडगाव तहसीलमधून जात प्रमाणपत्र मिळविले आणि ते बनावट आढळून आले आहे. ...