यावल तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी संजय तुळशीराम भारंबे यांना शुक्रवारी मुंबईत राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
अपहरण, पळवून नेणे व बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेला मुकुंदा विलास सपकाळे ( २२, रा.वड्री, ता.यावल) याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी घडली. ...
आदिवासी गाव असलेल्या हरीपुरा येथील गरीब कुटुंबातील भूषण नामयते या १७ वर्षीय तरुणाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी शिवसेनेचे आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी व मित्र परिवाराने सहकार्य केल्याने त्याला दृष्टी मिळाली आहे. ...
डोंगर कठोरा, ता. यावल , जि.जळगाव : येथील खालचे गावातील भरवस्तीतील खुशाल हरचंद सोनवणे व पिंटू छगन कुंभार यांच्या घरांना आग लागून घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळ ...