पाडळसे, ता.यावल, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या दुसखेडा येथे सार्वजनिक नळाचे पाणी भरताना तोल जावून विद्युत मोटारवर पडल्याने एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आकाश राजेंद्र धायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. ...
क्रितिका बहुउदेशीय संस्था दहिगाव, ता.यावल व जिल्हा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्यातर्फे तालुक्यातील बौद्ध समाजातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. ...
यावल येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या अपात्रतेविषयी दाखल असलेल्या याचिकेवर १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. ...
भालोद येथील माध्यमिक शाळेचा पोषण आहाराचा तांदूळ रिक्षाव्दारे शाळेबाहेर जात असताना नागरिकांच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवरून तांदळाचा साठा मर्यादेपेक्षा जास्त आढळला. म्हणून शिक्षण विभागाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा ...
आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून शुक्रवारी सायंकाळी पोषण आहाराच्या तांदळाने भरलेली रिक्षा (एमएच-१९-एएक्स-९८१०) द्वारे बाहेर नेत असताना गावातील सतर्क तरूणांनी ती पकडली असल्याने ही घटना उघड झाली आहे. ...
यावल तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मत व्यक्त करत मंगळवारी मंत्रीमंडळ समितीसमोर तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे. दुष्काळी स्थितीत तालुक्यास कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला ...
यावल येथील सातोद रस्त्यावरील उर्दू शाळेच्या पाठीमागून जाणाऱ्या शेतीच्या रस्त्यावर परिसरातील वस्त्यातील सांडपाण्यासह पालिकेच्या टाकीचे ओव्हरफ्लो होणारे पाणी थांबतच नसल्याने शेतकºयांना शेतीत जाणे मुश्कील झाले आहे. ...