यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमात सोमवारी सायंकाळी सुंदरकांड झाले. येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. ...
स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशिन यंत्रणेमुळे खऱ्या गरजू लाभार्र्थींना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाºया लाभार्र्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सोमवारी शोभायात्रेने सुरवात झाली. २ रोजी सकाळी १० वाजता येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. ...
यावल-कोरपावली रस्ता दुरुस्ती आणि काटेरी झुडपे काढण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेले कोरपावलीचे सरपंच जलील पटेल आणि ग्रामस्थ यांचे बेमुदत उपोषण अखेर प्रशासनाने काम सुरू केल्याने मागे घेण्यात आले. ...