यावल शहरातील देशमुखवाडा, माळीवाडा, बसमळा परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी परिसरातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने परिसरातील स्त्री-पुरुषांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास थेट नगराध्यक्षा सुरेखा कोळी व नगरसेविका ...
लहान मुलांवरील अत्याचारांसह महिलांविरोधात घडणारे गंभीर गुन्हे तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये वकिली करण्यात मातब्बर असलेल्या अॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगीकर यांची केंद्र शासनाने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. ...
यावल तालुक्यातील दगडी-मनवेल गावी ४३ पात्र लाभार्र्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांचा आदेश असूनही दोन वर्षापासून जागा त्यांच्या नावावर होत नसल्याने घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत. ...
ग्रामपंचायत कार्यालयाचे नाव उर्दूत टाकावे या मागणीसह टिपू सुलतान व डॉ.अब्दुल कलाम यांचे कार्यालयात छायाचित्र लावण्याच्या मागणीवर ग्रा.पं.च्या काही सदस्यांनी विरोध केल्याच्या कारणावरून तालुक्यातील साकळी येथे प्रजासत्ताक दिनी झालेल्या वादावरून दोन गटात ...
यावल तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने व भूगर्भातील जलपातली खालावल्याने शासनाने ४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी दिली असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्यात २०० फुटांची खोली प्रस्तावित केली. यावरून तुम्ही कामे तरी काय ...
मराठी भाषा ही केवळ विचारांच्या आदान-प्रदानाचे माध्यम नसून, सुसंस्कृत परिपूर्ण असा माणूस घडविणारे विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अजय कोल्हे यांनी केले. ...