गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात एकही नियमित डॉक्टर नसल्याने हे रुग्णालय केवळ प्रथमोपचार केंद्र ठरत आहे. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णांना जळगावला न्यावे लागते. यामुळे तो खर्चिक उपचार ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व् ...
३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस तीन हजार २०० याप्रमाणे यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींना दोन लाख १४ हजार ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. ...
चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा अशा भावंडांच्या पित्याचे अचानक निधन झाल्याने पोरके झालेल्या या दोघांना त्यांच्या काकांनी आधार देवून आपले वारस म्हणून स्वीकारले आहे. त्यासाठी दत्तक विधान कार्यक्रमदेखील घेण्यात येवून कायद्यानुसार दत्तकपत्र तया ...
यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
यावल तालुक्यात पावसाळ्यापूर्वी व पावसाळयात नैसर्गिक संकटे उद्भवण्याची शक्यता असते. त्यावरील उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणेने तत्पर राहण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उप ...
यावल तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे. ...
हिंगोणा येथील पाणीप्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी गंभीर दखल घेतली. पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावल येथील पाणीपुरवठ्याशी संबंधित अधिकारी तसेच जळगावी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. ...