मीडियाचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजू प्रशासन अनुभवते. पत्रकारिता क्षेत्र ग्लॅमरस पण जबाबदारीचे आहे. बातमी मिळवून जबाबदारीने लिहावे लागते व तशी विश्वासार्हता पत्रकाराला मिळवावी लागते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात होत असून नांदेड विभागात तब्बल १ लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत़ ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून भरारी पथक नेमले असल्य ...
केंद्रीय विद्यापीठ आयोगाद्वारे मुक्त विद्यापीठांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना केल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी पदवी अभ्यासक्रमही अडचणीत आला ...
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या विशाखा काव्य आणि बाबूराव बागुल कथा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नवोदित साहित्यिकांच्या विश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक ४ मध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. ...