स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात लेख लिहून देशभर मोहोळ उठविलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांचा अकोला दौरा रविवारी पार पडला. ...
नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत ...
देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांच्याविरोधात भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. अमित शाह यांचे पुत्र जय शहा यांच्या बचावासाठी पीयूष गोयल यांनी पुढे यावे हे कोणत्याही प्रकारे पटण्यासारखं नाही, असं यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. ...
१४ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या पाटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना मात्र व्यासपीठावर स्थान मिळणार नसल्याचे समजते. ...
'देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. 2019 मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत ...
देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे ...