राज्य शासनाची शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत स्पष्टता नसून, शासन गोलमाल उत्तरे देऊन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तु पकर, ...
अकोल्यातील शेतकरी आंदोलनात ४ रोजी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्या कारवाईच्या निषेधार्थ व आंदोलकांच्या सर्मथनार्थ मलकापूर येथील एसडीओ कार्यालयावर सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकर्यांनी तब् ...
अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या छोट्या मागण्याही मान्य न क ...
‘कासोधा’ परिषदेच्या नंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आंदोलनाची हाक दिली. सोमवारी दुपारी गांधी जवाहर बागेतील आंदोलनाला सुरुवात केली. संध्याकाळी ५ च्या दरम्यान सिन्हा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व २00 च्या ...
कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवादही साधला. ...
अकोला : जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक ...