यशवंत सिन्हा यांनी आज राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सपाचे अखिलेश यादव, कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा, टीएमसीचे अभिजित बॅनर्जी, सुखेंदू शेखर रॉय उपस्थ ...
Yashwant Sinha : ‘लोकमत’बरोबर विशेष बातचीत करताना यशवंत सिन्हा म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांच्याशी असलेली लढत आदिवासी व गैर आदिवासी अशी न पाहता ही संविधान बचावाची लढाई आहे. ...
आपल्या मित्राला आपल्याच दुसऱ्या मित्राच्या बाबतीत, तू चूक करत आहेस, हे न सांगण्यात मैत्री कोठे दिसते? मैत्री म्हणजे आंधळा पाठिंबा नव्हे. -यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून, ते 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. (NCP leader Sharad Pawar) ...