ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Yashwant Jadhav सामान्य शिवसैनिक ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असा यशवंत जाधव यांचा गेल्या २ दशकाचा राजकीय प्रवास आहे. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. २०१८ पासून सलग ४ वर्ष यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. Read More