यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडून कोरोनासंबंधी दैनंदिन आढावा घेतला. जिल्ह्यात अद्याप एक मृत व त्याच्या संपर्कातील तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ हजार २०४ नागरिकांची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आ ...
नागरिकांनीही शिस्तभंग करून आपले व इतरांचेही अमूल्य जीवन धोक्यात जाईल, असे वर्तन करू नये. जिल्ह्यात एका मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करणे हे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनीही शिस्त पाळली ...
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जग ...
साथरोगाला प्रतिबंध, नागरिकांची सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्याकडून चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू ...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे विक्रेता, वितरण साखळी, उत्पादक, वाहतूकदार व त्यांच्या साहाय्यकारी व्यवसायांकडून नागरिकांना सेवा पुरविण्यात कुठलाही अडथळा येणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. यासाठी प्रशासनाने संपूर्ण सहकार्य करावे, असे निर्द ...
पालकमंत्र्यांनी मंगळवारी इर्विन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन कक्षाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी, कर् ...
कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...