यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
पोकरा अंतर्गत जिल्ह्यातील ९१९ लाभार्थी शेतकरी बांधवांचे अनुदान प्रलंबित आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे सात्याने पाठपुरावा केला. या योजनेत जिल्ह्यातील निवडक गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांमार्फत राबवि ...
बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटीत आणण्याची आवश्यकता आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी प्रत्येकाने मास्क वापरावे. सामाजिक अंतराचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे दिसत असतील, तर तात्काळ डॉक्टरकडे जावे. याबाबत दक्ष राहण्याच्या ...
कोरोना संकटामुळे अनेक उद्योग- व्यवसायांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, या काळात संबंधित उद्योग व व्यावसायिकांनी आपले अधिकारी व कर्मचाऱ्या ...
केंद्राच्या सूचनेनुसार, राज्य शासनाकडून आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून, सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ, तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉ ...
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत असून, सुपर स्पेशालिटीमध्ये १०० बेडचे सुसज्ज विलगीकरण कक्ष कार्यान्वित केले आहे. कोरोना हा अतिशय संसर्गजन्य विषाणू आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव हा गर्दीतून तात्काळ होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. प्र ...