यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
सुरुवातीलाच कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन का घेतले नाही? सदर काम संरक्षण भिंतीचे असून, ७२ लाखांचे आहे. मी कामासाठी पैसे दिले. त्यामुळे मला का विचारले नाही, असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केला. अधीक्षक संजय संतोषवारसह अधिकारी व ...
मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात. ...
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीतून शहरातून नियमित स्प्रेईंग-फॉगिंग, सफाईकामात सातत्य ठेवावे. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेच्या कामात कुचराई कराल, तर कठोर कारवाई करू, असा इशारा रा ...
महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने श्री.शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवन येथे माविमच्या रोजगार निर्मिती योजनेंतर्गत आयोजित विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. ना. ठाकूर यांच्या हस्ते महिला स्वयंसहायता बचत गटांना भाजीपा ...
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बालकांवरील उपचारांसाठी ८० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आला, तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही बालरुग्णांसाठी ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात आले असून, खासगी बालरुग्णालयांतही ऑक्सिजन बेडची तजवीज करण्यात आल्यच ...
महागाई विरोधात जे आंदोलन करत होते. तेच सरकार आज केंद्रात ७ वर्षांपासून सत्तेवर आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅस सिंलिडरचे दर होते. तेच दर आजघडीला गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार द्यायचा आहे, केंद्रात ...