यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला. ...
अचलपूर घटनेमागे अभय म्हात्रे हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे, परंतु, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच या दंगलीच्या पाठीमागे असून त्याच मास्टरमाईंड आहेत, असे बोंडे म्हणाले. ...
विभागीय ग्रंथालयातर्फे महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहात ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या. ...