लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशोमती ठाकूर

Yashomati Thakur Latest news, मराठी बातम्या

Yashomati thakur, Latest Marathi News

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे.
Read More
फोटो नाही नीट म्हणून मिळाले नाही दिवाळीचे शिधा किट; यशोमती ठाकूर यांचे सरकारला खडेबोल - Marathi News | congress leader Yashomati Thakur slams Shinde-Fadnavis government over Diwali grocery package | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फोटो नाही नीट म्हणून मिळाले नाही दिवाळीचे शिधा किट; यशोमती ठाकूर यांचे सरकारला खडेबोल

विद्यमान सरकार केवळ राजकारणासाठी सामान्यांची भावनिक तसेच आर्थिक थट्टा करत असल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप ...

‘त्या’ एका पत्राने निर्णय पलटला दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला - Marathi News | With a letter from 'that', the decision was reversed and the panel of Dashasutri appeared again | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यापुढे शिंदे सरकार नरमले

संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमी अमरावती जिल्ह्याचे त्या प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट पत्र लिहीत आपल्या संतप्त भावना कळवल्या, तसेच पूर्वीप्रमाणेच तो फलक लावण्याचा आग्रह धरला होता. सोबतच समाजमाध्यमातून हा ...

दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले - Marathi News | MLA Yashomati Thakur raised the issue of Sant Gadge Baba's 'Dashsutri' plaque and finally the government had to back down. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले

यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’ च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्यानं शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली.  ...

सरकारने अनाथ, एकल बालकांचा निधी रोखला; यशोमती ठाकूर यांचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | government withheld funds for orphan children, Yashomati Thakur's criticism of the government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सरकारने अनाथ, एकल बालकांचा निधी रोखला; यशोमती ठाकूर यांचे सरकारवर टीकास्त्र

बाकीच्या गोष्टी या सरकारला चालतात आणि ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी हे सरकार निर्दयीपणे निर्णय घेत आहे, असे ठाकूर म्हणाल्या. ...

Yashomati Thakur : "मी कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही, माझ्या समोर खुद्द पंतप्रधान आले तरी..."  - Marathi News | Yashomati Thakur says I am not afraid of anything Even if the Prime Minister comes in front of me, I will say Ram Ram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही, माझ्या समोर खुद्द पंतप्रधान आले तरी..." 

Congress Yashomati Thakur : "माझ्या घरातील मंदिर 400 वर्ष जून आहे. मी कधीच रामाच्या नावाने राजकारण केलं नाही आणि करणार नाही" ...

हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? यशोमती ठाकूर यांचा खोचक प्रश्न - Marathi News | Is this a 'white wash' cabinet? Question by Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? यशोमती ठाकूर यांचा खोचक प्रश्न

Amravati News शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? असा खोचक प्रश्न काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ...

हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का? यशोमती ठाकूर यांचा खोचक प्रश्न - Marathi News | Is this a 'white wash' cabinet? question by Yashomati Thakur on Eknath Shinde Cabinet Expansion, Sanjay Rathod, Abdul sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का? यशोमती ठाकूर यांचा खोचक प्रश्न

मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना जाणीवपूर्वक डावलले गेल्याकडे वेधले लक्ष ...

राज्यात अत्‍याचाराच्‍या घटनांमध्‍ये वाढ, बेजबाबदार सरकार; यशोमती ठाकूर यांची शिंदे-फडणवीसांवर टीका - Marathi News | cases of violence in women and children increases in maharashtra, responsible government; Yashomati Thakur allegations on eknath shinde devendra fadnavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात अत्‍याचाराच्‍या घटनांमध्‍ये वाढ, बेजबाबदार सरकार; यशोमती ठाकूर यांची शिंदे-फडणवीसांवर टीका

यशोमती ठाकूर यांनी या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ...