यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
भिवापूर येथे पावसामुळे नाल्याकाठची जमीन खरडली आहे. यावरील १३० हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती व अंदाजे १५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती वैभव फरतारे यांनी ना. ठाकूर यांना दिली. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री ...
जिल्हा बँक निवडणुकीत सर्वच राजकीय नेते मैदानात उतरले असल्याने या निवडणुकीत नेमके आहे तरी काय, असा सवाल सर्वसामान्यांपुढे उपस्थित होत आहे. ८ ते २२ सप्टेंबर दरम्यान नामांकन मागे घेण्याचा अवधी आहे. कोण मैदान साेडते, याकडे साऱ्यांच्या नजरा आता खिळल्या आह ...
विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेट्स कमी होणे व जोखीम वाढणे असे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी ...
राज्यात गेल्या दीड वर्षात ग्रामीण भागामध्ये कोविडमुळे कर्ता पुरुष गमावल्याने अनेक महिलांना वैधव्याला सामोरे जावे लागले आहे. कोविड – 19 मुळे मार्च 2020 नंतर विधवा झालेल्या महिलांची संख्या 15 हजाराहून अधिक आहे. ...
Yashomati Thakur: राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बाळापूर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. ...