यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे. Read More
गुढीपाडव्यानिमित्त पालकमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समस्त नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सतत द ...
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी २०१७ पासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाने (डीएमईआर) २०१९ मध्ये समिती स्थापन केली. जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री ...
दिवाणखेड येथे ११ लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, २० लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारध ...
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कांसाठी प्राणांतिक उपोषण होत आहे. पालकमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात येथे भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व उपोषण मागे घेण्याचे आवाहन केल ...
जागतिक महिला दिनानिमित्त मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी मुंबई ‘लोकमत’च्या कार्यालयात अतिथी संपादक म्हणून काम केले. त्यानंतर संपादक सहकाऱ्यांशी संवाद साधताना महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ...
ना. ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३ कोटी ९ लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा १०३) रस्ता, १ कोटी ७७ लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा ...