यशोमन आपटेने 35 टक्के काठावर पास या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीली सुरुवात केली. त्याने झोपाळा या नाटकात काम केले होते. सध्या तो फुलपाखरू या मालिकेत मानस ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेत त्याची जोडी हृता दुर्गुलेसोबत जमली आहे. Read More
सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. 2021 मध्ये अनेक मराठी कलाकारांच लग्न आणि साखरपुडा पार पडल्यानंतर आता आणखी एक मराठी अभिनेत्याने गुड न्यूज दिली आहे. फुलपाखरू फेम अभिनेता यशोमन आपटेने त्याच्या instagram स्टोरीवर काही साखरपुड्याचे फोटो शेअर केल ...