यशोमन आपटेने 35 टक्के काठावर पास या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीली सुरुवात केली. त्याने झोपाळा या नाटकात काम केले होते. सध्या तो फुलपाखरू या मालिकेत मानस ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेत त्याची जोडी हृता दुर्गुलेसोबत जमली आहे. Read More
हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेली 'फुलपाखरू' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतील सारेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. ...