लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशोमन आपटे

यशोमन आपटे, मराठी बातम्या

Yashoman apte, Latest Marathi News

यशोमन आपटेने 35 टक्के काठावर पास या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीली सुरुवात केली. त्याने झोपाळा या नाटकात काम केले होते. सध्या तो फुलपाखरू या मालिकेत मानस ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेत त्याची जोडी हृता दुर्गुलेसोबत जमली आहे.
Read More
यशोमन आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर फ्रेश जोडी 'तू इथे जवळी राहा'मधून भेटीला - Marathi News | Yashoman Apte and Dnyanada Ramtirthkar met the fresh couple from 'Tu Ithe Jawali Raha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशोमन आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर फ्रेश जोडी 'तू इथे जवळी राहा'मधून भेटीला

यशोमन आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

या कारणामुळे यशोमान आपटे महिन्यातले २५ दिवस असतो 'फुलपाखरू' मालिकेच्या सेटवर - Marathi News | For this reason, Yashoman Apte is 7 days a month on the set of 'butterfly' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे यशोमान आपटे महिन्यातले २५ दिवस असतो 'फुलपाखरू' मालिकेच्या सेटवर

हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेली 'फुलपाखरू' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतील सारेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. ...