यशोमन आपटेने 35 टक्के काठावर पास या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीली सुरुवात केली. त्याने झोपाळा या नाटकात काम केले होते. सध्या तो फुलपाखरू या मालिकेत मानस ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेत त्याची जोडी हृता दुर्गुलेसोबत जमली आहे. Read More
Yashoman Apte : फुलपाखरू फेम अभिनेता यशोमान आपटेने शेअर केलेल्या इन्स्टास्टोरीची सध्या चर्चा आहे. ‘लग्न पार पडलं 10 फेबु्रवारीला... पण आज...’, असं लिहित त्याने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आणि चाहते जरा कन्फ्युज झालेत... ...
Yashoman Apte : यशोमन आपटे आपल्या सर्वातआधी 'संत ज्ञानेश्वर' या मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसला होता. या मालिकेत त्याने संत सोपानदेवांची भूमिका केली होती. ...