लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
IPL मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार कुणी मारलेत? यशस्वीनं केली विराटची बरोबरी - Marathi News | Who Has The Most Sixes In First Over In IPL Yashasvi Jaiswal Equals Virat Kohli Record Rohit Sharma Top In List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार कुणी मारलेत? यशस्वीनं केली विराटची बरोबरी

आयपीएलच्या इतिहासात पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी ...

यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण? - Marathi News | Yashasvi Jaiswal does a U-turn wants to continue playing for Mumbai not Goa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

Yashasvi Jaiswal, Mumbai Team: मुंबई क्रिकेट संघटनेने दिलेले 'ना हकरत पत्र'ही घेतले मागे ...

IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्... - Marathi News | IPL 2025: Record-breaking century-scorer Vaibhav's eyes closed after losing a wicket and... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पुन्हा एकदा १४ वर्षांच्या पोरावर अपेक्षांचे ओझे होते. पण यावेळी त्याला खातेही उघडता आले नाही. दीपक चाहरनं पहिल्याच षटकात त्याची विकेट घेतली.  ...

यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार - Marathi News | IPL 2025: Rajasthan Royals Yashasvi Jaiswal eyeing unique milestone vs GT in Jaipur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार

Yashasvi Jaiswal: गुजरातविरुद्ध सामन्यात यशस्वी जैस्वालकडे एलिट लिस्टमध्ये सामील होण्याची संधी आहे. ...

Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला - Marathi News | IPL 2025 MI vs LSG Rohit Sharma Becomes 3rd Opener Player To Hit Two Sixes Off The First Two Balls Of Their Innings After Virat Kohli And Yashasvi Jaiswal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला

जाणून घेऊयात हिटमॅनच्या खास कामगिरीसंदर्भात सविस्तर ...

IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली - Marathi News | IPL 2025 RR vs RCB Yashasvi Jaiswal Scond Fifry This Season Missed Chance Of Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs RCB : अपयशानंतर पुन्हा 'यशस्वी' डाव! पण मोठी संधी हुकली

जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात तो फसला अन् त्याने आपली विकेट गमावली .  ...

IPL 2025 GT vs RR : राशीदनं चेंडूकडे न बघता स्टायलिश फटका मारला; पण त्यानंतर यशस्वी हिरो ठरला! - Marathi News | PL 2025 GT vs RR 23rd Match Rashid Khans No Look Shot But Yashasvi Jaiswal Grabs A Stunning Catch Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs RR : राशीदनं चेंडूकडे न बघता स्टायलिश फटका मारला; पण त्यानंतर यशस्वी हिरो ठरला!

राशीदनं षटकारानं उघडलं होतं खातं; पण न बघता स्टायलिश अंदाजात मारलेल्या फटक्यावर तो फसला  ...

VIDEO: "गाल एकदम लाल-लाल झालेत..."; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद - Marathi News | IPL 2025 VIDEO Cheeks turned red Yashasvi Jaiswal Shubman Gill funny banter viral GT vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: "गाल एकदम लाल-लाल झालेत..."; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद

Yashasvi Jaiswal Shubman Gill Funny Video, IPL 2025 RR vs GT: सामन्याआधी दोघांमधील छान बॉडिंग दिसून आले ...