Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत. tag plz @Dilip Bane Read More
ICC Test Ranking : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शतकवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीतही दमदार कामगिरी केली आहे. ...
यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्ध शतकाने केली. त्याने डॉमिनिकामध्ये १७१ धावांची खेळी खेळली आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली ...
IND vs WI 1st Test Live updates Marathi : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आला. ...
IND vs WI 1st Test Live updates Marathi : रोहित शर्मासोबत मैदान गाजवणाऱ्या यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal)ला अनुभवी विराट कोहलीची शतकी साथ मिळाली. ...
Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे आणि यासाठी पुरुष संघाची घोषणा BCCI ने केली आहे. ...