शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : Yashasvi Jaiswal: कसोटीत सहज, पण शिस्तबद्ध खेळायचे आहे', यशस्वी जैस्वालने व्यक्त केली भावना

क्रिकेट : IND vs WI Series : चेतेश्वर पुजाराला बाहेर काढलं, पण नंबर ३ साठी पाच खेळाडूंमध्ये शर्यत लागली!

क्रिकेट : IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; Ajinkya Rahane कडे उपकर्णधारपद, यशस्वी, ऋतुराज यांना संधी 

क्रिकेट : मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट