शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : जसप्रीत बुमराह घेतले ९ बळी, सामनावीरही ठरला, तरीही 'या' बाबतीत ठरला अपयशी!

क्रिकेट : IND vs ENG: भारताची मालिकेत बरोबरी! रोहितचा इंग्लंडला इशारा; यशस्वी-बुमराहचे कौतुक

क्रिकेट : जसप्रीत बुमराहच्या ९ विकेट्स! भारताने दुसरी कसोटी जिंकली, मालिकेत १-१ अशी बरोबरी

क्रिकेट : जुळवून घेण्याची यशस्वीची क्षमता विलक्षण; प्रशिक्षक ज्वाला सिंह

क्रिकेट : २८ वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडला पराक्रम; शुबमन-यशस्वीने गिरवला सचिन-गांगुलीचा कित्ता

क्रिकेट : २ धावांत २ विकेट्स! ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने आधी रोहितचा त्रिफळा उडवला अन् नंतर यशस्वीला... 

क्रिकेट : सुनील गावस्कर यांच्यानंतर आता यशस्वी जैस्वालच...! २२व्या वर्षी पाडला विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : १९ चौकार, ७ षटकार! यशस्वी जैस्वालचे द्विशतक; पण, भारताचा एकही फलंदाज ३५ धावांपार नाही गेला 

क्रिकेट : 'यशस्वी' भव! मुंबईकर जैस्वालचे दणदणीत द्विशतक! दिग्गजांच्या पंगतीत मिळवलं स्थान

क्रिकेट : 'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्...