लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
एकही ओव्हर नाही मेडन; टेस्टमध्ये बेस्ट 'रन रेट'सह टीम इंडियानं सेट केला नवा विश्व विक्रम - Marathi News | IND vs BAN Rohit Sharma Lead Team India Set World Record Of Highest Run Rate In Test Match See Record In Test Cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकही ओव्हर नाही मेडन; टेस्टमध्ये बेस्ट 'रन रेट'सह टीम इंडियानं सेट केला नवा विश्व विक्रम

बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यापैकी एक विक्रम सर्वाधिक सरासरीनं धावा कुटण्याचा आहे. ...

मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम - Marathi News | IND vs BAN Yashasvi Jaiswal breaks Sunil Gavaskar's record, equals Virender Sehwag's feat in Kanpur Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला लिटल मास्टर गावसकरांचा विक्रम

यशस्वी जैस्वाल याने बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटीत दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली ...

'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय - Marathi News | India vs Bangladesh 2nd Test Day 5 Team India Create History With Victory Against Bangladesh In Kanpur Win Series 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

टीम इंडियाने चौथ्या दिवशी पहिल्या डावात स्ट्राइक रेटनं धावा काढण्याचा जो डाव खेळला तो मॅचमधील टर्निंग पाइंट ठरला.  ...

टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Day 4 Rohit Sharma Yashasvi Jaiswal Took The Charge Team India Have Recorded The Fastest 50 In Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं टी-२० अंदाजात फटकेबाजी करत धावांची बरसात केली. ...

IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO) - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Yashasvi Jaiswall Once Again Take Super Catch zakir hasan wicket by akash deep Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)

स्लिपमध्ये पुन्हा एकदा एक अप्रितम झेल टिपत त्याने फिल्डिंगचा सर्वोच्च दर्जा दाखवून दिला.  ...

ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात - Marathi News | ICC Test Rankings Yashasvi Jaiswal Into Top 5 Rishabh P Top 10 Virat Kohli And Rohit Sharma Suffered Loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील फ्लॉपशोमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडगोळीला मोठा फटका बसला आहे. ...

"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत - Marathi News | Pakistan former Cricketer Basit Ali Advises Yashasvi Jaiswal to learn to grab opportunities in IND vs BAN Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं मत

Yashasvi Jaiswal, IND vs BAN Test: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीतील यशस्वी जैस्वालच्या कामगिरीबाबत व्यक्त केल्या भावना ...

IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO) - Marathi News | IND vs BAN Jasprit Bumrah with the first breakthrough as Yashasvi Jaiswal takes a brilliant catch to dismiss Zakir Hasan Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

भन्नाट, अफलातून अन् सुपब...काय म्हणावं या कॅचला ...