CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Yashasvi Jaiswal Latest news, मराठी बातम्या FOLLOW Yashasvi jaiswal, Latest Marathi News Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत. tag plz @Dilip Bane Read More
लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी निश्चितच आव्हानात्मक होती. पण... ...
रेड्डीचा अप्रतिम चेंडू अन् गलीत जैस्वालचा 'यशस्वी' झेल ...
आता केएल राहुल अन् पंतवर मोठी जबाबदारी ...
चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघ इंग्लंडसमोर चारशे पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ...
कसोटीत सर्वात जलदगतीने गाठला २००० धावांचा पल्ला ...
दुसऱ्या दिवसाच्या खेळात तिघांची दमदार बॅटिंग ...
पहिल्या दिवशी कर्णधार शुबमन गिल अन् यशस्वी जैस्वालशिवाय जडेजानं दाखवली धमक ...
एक नजर बर्मिंगहॅमच्या मैदानात यशस्वीच्या सेट केलेल्या खास रेकॉर्ड्सवर... ...