लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news, मराठी बातम्या

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं? - Marathi News | Heated Exchange Between Yashasvi Jaiswal Ben Stokes During 2nd Test at Edgbaston Picture Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?

मैदानातील दोघांच्यातील शाब्दिक वादही चर्चेचा विषय ठरतोय.  ...

रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला... - Marathi News | IND vs ENG 1st Test Leeds There Are Three More Centuries India Head Coach Gautam Gambhir When Asked About Rishabh Pants Twin Hundreds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...

गंभीरला खटकला पंतसंदर्भातील प्रश्न? असा दिला रिप्लाय  ...

स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ - Marathi News | ENG vs IND Leeds Test exposes Indias inexperienced slip cordon A look at the numbers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ

याआधी इंग्लंड विरुद्धच्या कसोटीतच केलं होत ढिसाळ क्षेत्ररक्षण ...

Yashasvi Jaiswal Trolled, IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स - Marathi News | Yashasvi Jaiswal Slammed By Netizens As Opener Spotted Dancing While Fielding After 3 Dropped Catches In ENG vs IND 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी ४ झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स

Yashasvi Jaiswal Dancing Video, Indian fans angry, IND vs ENG 1st Test: यशस्वी जैस्वालने मोक्याच्या क्षणी अतिशय खराब फिल्डिंग केली आणि इंग्लंडच्या फलंदाजांना अनेक जीवनदान मिळाली. ...

यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला - Marathi News | ENG vs IND Yashasvi Jaiswal Dropped Ben Duckett on 97 off Mohammed Siraj’s bowling Four Dropped Catches Joint Most By An Indian Player in A Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला

मोहम्मद सिराजनं एक संधी निर्माण केली. पण यशस्वी जैस्वालनं पुन्हा घोळ घातला. ...

ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी - Marathi News | England vs India 1st Test Day 3 Stumps India lead by 96 runs All Eyes On KL Rahul And Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात केल्या ९० धावा ...

ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out - Marathi News | Three centurions and 7 wickets for 41 runs! Team India All Out for 471 runs in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out

इंग्लंडच्या संघाचे दमदार कमबॅक, कर्णधार बेन स्टोक्सनं घेतल्या चार विकेट्स ...

KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी... - Marathi News | England vs India 1st Test Day 1 Stumps Team India Stand At 359 For 3 Shubman Gill Yashasvi Jaiswal score centuries Rishabh Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...

पहिल्या दिवस भारतीय बॅटर्संनी गाजवला, यशस्वी जैस्वाल अन् गिलच्या शतकानंतर पंतच अर्धशतक तेही नाबाद ...