लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news, मराठी बातम्या

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
राहुल द्रविड कन्फ्युज! ऋतुराज गायकवाड-यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हेच कळेना - Marathi News | IND vs WI Series 1st Test : Ruturaj Gaikwad or Yashasvi Jaiswal? Rahul Dravid puzzled over Pujara replacement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड कन्फ्युज! ऋतुराज गायकवाड-यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हेच कळेना

IND vs WI Series 1st Test : वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात चेतेश्वर पुजाराला बाकावर बसवले गेले आहे. ...

Yashasvi Jaiswal: कसोटीत सहज, पण शिस्तबद्ध खेळायचे आहे', यशस्वी जैस्वालने व्यक्त केली भावना - Marathi News | We want to play easy, but disciplined in Tests', expressed the feeling of Yashasvi Jaiswal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीत सहज, पण शिस्तबद्ध खेळायचे आहे', यशस्वी जैस्वालने व्यक्त केली भावना

Yashasvi Jaiswal: वेस्ट इंडीज दौऱ्यातील दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघात निवडीबाबत मुंबईचा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालच्या मनात धाकधूक आणि उत्सुकता होती. ...

IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; Ajinkya Rahane कडे उपकर्णधारपद, यशस्वी, ऋतुराज यांना संधी  - Marathi News | IND vs WI Series : India’s squads for West Indies Tests and ODI series announced. Ruturaj Gaikwad , Yashasvi Jaiswal is in test squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; Ajinkya Rahane कडे उपकर्णधारपद, यशस्वी, ऋतुराज यांना संधी 

IND vs WI Series : १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारताच्या वन डे व कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. ...

मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट - Marathi News | India's team update for the West Indies tour : Yashasvi Jaiswal could replace Cheteshwar Pujara in the Test Squad. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट

भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे ...