लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news, मराठी बातम्या

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
Ranji Trophy : मुंबईसाठी जैस्वालचा शतकी डाव ‘यशस्वी’; हुड्डाच्या द्विशतकावर फेरलं पाणी! - Marathi News | Ranji Trophy 2025-26 Yashasvi Jaiswal hits Ranji milestone for Mumbai on IPL home ground ahead of SA Test trial Rajasthan vs Mumbai Match drawn | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : मुंबईसाठी जैस्वालचा शतकी डाव ‘यशस्वी’; हुड्डाच्या द्विशतकावर फेरलं पाणी!

मुंबईचा संघ संकटात असताना यशस्वीनं ठोकली कडक सेंच्युरी ...

यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन - Marathi News | Yashasvi Jaiswal returns to the top five | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान कायम राखले असून, अन्य कोणीही भारतीय अव्वल दहामध्ये नाही. ...

IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड! - Marathi News | West Indies Pacer Jaden Seales Fined 25 Percentage Match Fee, Earns Second Demerit Point in 24 Months for Throwing Ball at Yashasvi Jaiswal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!

Jaden Seales: दिल्ली कसोटी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स याला आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला.  ...

IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार? - Marathi News | IND vs WI 2nd Test Day 2 Stumps Imlach survive till stumps after Jadeja's 3-wicket haul West Indies trail India by 378 runs at the end of day's play on Saturday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd Test :टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?

टीम इंडियाकडून गोलंदाजीत जड्डूचा जलवा! ...

IND vs WI : पंचांनी यष्टीरक्षकाची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO) - Marathi News | IND vs WI 2nd Test Day 2 Yashasvi Jaiswal Got Run Out For 175 After A Misunderstanding With Shubman Gill Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचांनी यष्टीरक्षकाची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)

यशस्वी चुकला, पण तो अंपायरच्या चुकीमुळे फसला? ...

यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम! - Marathi News | Yashasvi Jaiswal Smashes Unbeaten 173, Joins Virat Kohli Elite Club and Nears Don Bradman Feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

Yashasvi Jaiswal: दिल्ली कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वालने अनेक विक्रम मोडले. ...

IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण... - Marathi News | IND vs WI 2nd Test Day 1 Stumps Yashasvi Jaiswal dominates with 173 not out Sai Sudharsan Miss Century India Reach 318 for 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...

आता दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालच्या असतील द्विशतकावर नजरा ...

वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला - Marathi News | IND vs WI 2nd Test Yashasvi Jaiswal Breaks Shubman Gill's International Record With His 7th Test Ton Equals Cook Miandad In Elite List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला

फेब्रुवारी २०२४ नंतर त्याच्या भात्यातून घरच्या मैदानात आलेले हे पहिले शतक ठरले. ...