लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news, मराठी बातम्या

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 3 Yashasvi Jaiswal Scored The Sixth Century Of His Test Career Fourth Against England See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट

त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडिया भक्कम स्थितीत ...

IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 2 Stumps India Lead By 52 Runs Yashasvi Jaiswal Unbeaten Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा

केएल राहुलसह साई सुदर्शन स्वस्तात परतला, पण... ...

Yashasvi Jaiswal LBW : इंग्लंडचा 'यशस्वी' रिव्ह्यू! जैस्वाल इनस्विंग चेंडू खेळण्यात अयशस्वी, अन्... - Marathi News | IND vs ENG 5th Test Yashasvi Jaiswal Falls Cheaply After England's Successful DRS In First Innings At Kennington Oval London | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yashasvi Jaiswal LBW : इंग्लंडचा 'यशस्वी' रिव्ह्यू! जैस्वाल इनस्विंग चेंडू खेळण्यात अयशस्वी, अन्...

मैदानातील पंचांनी नॉटआउट दिल्यावर इंग्लंडच्या कर्णधाराने शेवटच्या क्षणी घेतला रिव्ह्यू ...

IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण... - Marathi News | IND vs ENG 4th Test Day 1 Stumps Sai Sudharsan And Yashasvi Jaiswal Fifty India 264 Off 4 At Ravindra Jadeja And Shardul Thakur at crease | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

शार्दुल ठाकूर अन् जड्डू मैदानात ...

IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं - Marathi News | IND vs ENG 4th Test Yashasvi Jaiswal Slams Fifty Becomes 1st Indian Opener In Last 50 Years To Score 50 Fifty Plus Runs At Old Trafford Manchester See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं

याआधी ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात सलामीवीराच्या रुपात टीम इंडियाकडून गावसकरांच्या भात्यातून पाहायला मिळाली होती मोठी खेळी ...

...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत - Marathi News | IND vs ENG 4th Test Chris Woakes breaks Yashasvi Jaiswal’s bat into pieces with thunderbolt in Manchester Test Watch Video Ball Speed And Bat Price | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत

यशस्वी कोणत्या कंपनीची बॅट वापरतो? या बॅटची किंमत किती माहितीये? ...

IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती - Marathi News | IND vs ENG Reason For Indias Loss 3rd Test At Loards Karun Nair Shubman Gill Yashasvi jaiswal Flop Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती

लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी निश्चितच आव्हानात्मक होती. पण... ...

IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO) - Marathi News | Nitish Kumar Reddy Gives Fiery Send Off To Zak Crawley After Yashasvi Jaiswal's Screamer At Lord's Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

रेड्डीचा अप्रतिम चेंडू अन् गलीत जैस्वालचा 'यशस्वी' झेल ...