‘काबील’, ‘सनम रे’,‘जुनूनियात’,‘विकी डोनर’,‘बदलापूर’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून तिने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भूमिकांच्या बाबतीत कायम नवनवे प्रयोग करत राहण्यातच ती धन्यता मानते. ...
बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे यामी गौतम. सध्या यामी बॉलिवूडमध्ये आपल्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी यामीने आपला आगामी चित्रपट 'उरी' साठी नवीन हेअर कट केला आहे. ...
तासनतास जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा फिटनेस मेंटेन करायचे असेल तर पोल डान्स हा चांगला पर्याय असून स्वतःला फिट ठेवण्यात मदत होते असे यामीने सांगितले आहे. ...