लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार? - Marathi News | china plotting against india csis report 624 villages settled on the border of arunachal pradesh army will be deployed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

China India Conflict : चीनने भारतासोबतच्या विवादित सीमेवर गावे वसवली आहेत, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. ...

चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत! - Marathi News | As soon as China threatened to send troops, Pakistan scared, Shehbaz Sharif in Dasu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं सैन्य पाठवण्याची धमकी देताच पाकिस्तानला धडकी भरली, शहबाज शरीफ थेट दासूत!

यासंदर्भात, आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानात सैन्य पाठविण्याची चीनची इच्छा असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ...

भारताच्या 'अग्नि-5'मुळे चीनच्या पोटात जळजळ! परीक्षणावर म्हणाले- "आम्ही नाही घाबरत.." - Marathi News | China gets angry over India Agni 5 Missile test says we are not afraid of anyone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या 'अग्नि-5'मुळे चीनच्या पोटात जळजळ! परीक्षणावर म्हणाले- "आम्ही नाही घाबरत.."

India Agni 5 Missile Test , China: अग्नि-५ चे यशस्वी परीक्षण म्हणजे चीनला इशारा असे पाश्चात्त्य देशांकडून वर्णन ...

'सेला टनल'च्या बांधकामामुळे चीनचा संताप; पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल दौऱ्याने झाला तीळपापड! - Marathi News | China angers over construction of Sela Tunnel and PM Narendra Modi visit to Arunachal Pradesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सेला टनल'च्या बांधकामामुळे चीनचा संताप; पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल दौऱ्याने झाला तीळपापड!

मोदींच्या दौऱ्यामुळे सीमावादाचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होईल असा चीनचा इशारा ...

चीनचं 'भविष्य' धोक्यात...! शी जिनपिंग यांच्या देशाची अशी अवस्था का झाली? - Marathi News | Declining population in China is a big challenge for the country | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचं 'भविष्य' धोक्यात...! शी जिनपिंग यांच्या देशाची अशी अवस्था का झाली?

चीनची अर्थव्यवस्था हातातून निसटू लागलीय; जिनपिंगनी पहिल्यांदाच उघडपणे कबूल केले - Marathi News | China's economy is getting out of hand; This is the first time Xi Jinping has openly admitted china Financial Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची अर्थव्यवस्था हातातून निसटू लागलीय; जिनपिंगनी पहिल्यांदाच उघडपणे कबूल केले

रोजगार नसल्याने अनेकांना दररोजचा खर्च भागविणे कठीण होऊ लागले आहे. देशात परिस्थिती ठीक नाहीय - जिनपिंग. ...

अखेर ४ महिन्यांनी चीनला मिळाले नवे संरक्षण मंत्री! नौदल कमांडर डोंग जून यांची नियुक्ती - Marathi News | china named naval commander general dong jun as new defence minister after missing li shangfu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ४ महिन्यांनी चीनला मिळाले नवे संरक्षण मंत्री! नौदल कमांडर डोंग जून यांची नियुक्ती

४ महिन्यांपूर्वी चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू बेपत्ता झाले होते ...

“अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करा”: शी जिनपिंग - Marathi News | create strict rules to keep officials away from corruption said xi jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करा”: शी जिनपिंग

जिनपिंग म्हणाले, पक्षाच्या सदस्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण पक्षासाठी स्व-शिस्त राखण्याचा आदर्श निर्माण होईल. ...