मुंबई मुलांचे अपहरण: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली सनरुफने जीव घेतला...! ताम्हिणी घाटात दगड काच फोडून आत घुसला; पुण्याच्या महिलेचा मृत्यू भारतात बंद झाले, मग Dream11 आता 'जगात' गेले! अमेरिका, यूकेसह ११ देशांमध्ये लॉन्च पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा... भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले... ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले... 'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना नागपूर - बच्चू कडू यांना महामार्ग मोकळा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
शी जिनपिंग, मराठी बातम्या FOLLOW Xi jinping, Latest Marathi News शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
Tariffs on China by Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के टॅरिफ आकारण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून चीनने संताप व्यक्त केला. ...
China Replied America On Additional Trump Tariff: ट्रम्प यांच्या अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णायवर चीनने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशाचे हितसंबंध जपण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिला आहे. ...
कोणत्याही शांतता करारात अमेरिका युक्रेनच्या सुरक्षेची हमी देईल असं ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना आश्वासन दिले ...
India-America-China :डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य व्यापार सल्लागार पीटर नवारो सध्या भारतावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आहेत. ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे जेरीस आलेल्या या दोन देशांना त्यामुळे अचानक ‘परस्पर मैत्री’चे संदेश देणे भाग पडले. ...
सुमारे सात वर्षांनंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. ...
बीजिंगमध्ये आयोजित सैन्याच्या कवायतीसाठी चीनने किम जोंग उन या उत्तर कोरियाच्या सणकी, कर्दनकाळ हुकूमशहाला का निमंत्रण दिले असेल? ...
Vladimir Putin in China: व्लादिमीर पुतिन सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. ...